मुंबई : मुंबईतील मुलुंडमध्ये नाणेपाडा परिसरातील मोतीछाया इमारतीच्या घराचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या देवशंकर नाथालाल शुक्ला (९३) आणि अर्खीबेन देवशंकर शुक्ला (८७) या वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. काल (सोमवारी) रात्री ही घटना घडली.
या इमारतीमध्ये दोन कुटुंब वास्तव्याला होती. ‘ग्राउंड प्लस टू’ असे या इमारतीचे स्ट्रक्चर होते. विशेष म्हणजे, ही इमारत पालिका प्रशासनाकडून धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीदेखील काही कुटुंबं या इमारतीमध्ये वास्तव्याला होते. या दुर्घटनेनंतर या इमारतीमधून सर्व कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पहलगाम…
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांची ट्विटर पोस्ट चर्चेत नवी दिल्ली : पहलगाममध्ये पर्यटकांवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी…
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…