राशीभविष्य, दि ०२ ऑगस्ट २०२२

  62

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- आजचा दिवस आपणास अनुकूल जाणार आहे.
वृषभ- नवीन कामाची सुरुवात करू नका.
मिथुन- आपणाला आपल्या कामाचे श्रेय मिळणार आहे.
कर्क- काही आर्थिक प्रश्न असतील, तर ते आज सुटणार आहेत.
सिंह- यशाचा आणि समृद्धीचा दिवस आहे.
कन्या- आपण आज आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे.
तूळ- आपल्यामध्ये आज चांगली ऊर्जा असणार आहे.
वृश्चिक- नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती नक्की सुधारणार आहे.
धनू- तुमची उर्जा आणि इच्छाशक्ती चांगली असणार आहे.
मकर- एखादी चांगली बातमी कानावर पडेल.
कुंभ- न्यायालयीन खटल्यामध्ये यश येणार आहे.
मीन- आपणाला काही व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, १ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्रः ज्येष्ठा योग विषकंभ चंद्र राशी वृश्चिक, सोमवार, दि. १

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र हस्त. योग शुभ. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ८ भाद्रपद

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग साध्य. चंद्र रास कन्या. भारतीय सौर ७

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, दि. २७ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र मघा. योग शिव. चंद्र राशी सिंह भारतीय सौर ५ भाद्रपद शके १९४७.

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र अस्लेशा. योग परिघ. चंद्र राशी कर्क. भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, २५ ऑगस्ट २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वितीया, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा, योग साध्य, चंद्र राशी कन्या, भारतीय सौर ३