पंचांग
आज मिती पौष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र चित्रा. योग सुकर्मा.चंद्र राशी तुळ, भारतीय सौर २१ पौष शके १९४७. रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ , मुंबईचा चंद्रोदय ०१.४१ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६.१८ मुंबईचा चंद्रास्त १२.३३ राहू काळ ०४.५५ ते ०६.१८
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
|
मेष : शांतपणे व मन स्थिर करून कामे करा. |
|
वृषभ : नवीन माहितीचा चांगला उपयोग करून घेणार आहात. |
|
मिथुन : कामामध्ये सहकाऱ्यांची मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. |
|
कर्क : कलाकारांना व खेळाडूंना चांगले यश मिळेल. |
|
सिंह : वडिलोपार्जित संपत्तीची कामे चांगली पार पडतील. |
|
कन्या : प्रवास होण्याची शक्यता आहे. |
|
तूळ : प्रगती होणार आहे.
|
|
वृश्चिक : कामाचा ताण जाणवणार आहे. |
|
धनू : आर्थिक व्यवहार सांभाळून करावे. |
|
मकर : जबाबदाऱ्या चांगल्या सांभाळल्या जाणार आहेत. |
|
कुंभ : गुरुकृपा लाभेल. |
|
मीन : आत्मविश्वासाची कमी भासणार आहे.
|