राशीभविष्य, दि २३ जुलै २०२२

  75

दैनंदिन राशीभविष्य...



















































मेष- कामकाजामध्ये वेग राहणार आहे.
वृषभ- स्वतःच्या वकृत्वाने समोरच्या व्यक्तीला खूष कराल.
मिथुन- मनस्ताप होण्याचा दिवस आहे. काळजी घ्या.
कर्क- आपले नियमित कामे करत राहा.
सिंह- परिस्थिती सर्वसामान्य राहील.
कन्या- उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न केल्यास आनंद होईल.
तूळ- कामातील समस्या चर्चा करून सोडवा.
वृश्चिक- कामे सुरळीत होऊन जातील व ते आपणास आनंददायक असेल.
धनू- वादग्रस्त विषय टाळणे चांगले आहे.
मकर- आपले छंद जोपासण्यासाठी आजचा दिवस खूपच छान आहे.
कुंभ- घरातील ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
मीन- नवीन संधी येतील त्याचा चांगला उपयोग करून घ्या.
Comments
Add Comment

राशिभविष्य बुधवार, ९ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध चतुर्दशी शके १९४७ चंद्रनक्षत्र मूळ योग ब्रह्मा, चंद्र राशी धनू, भारतीय सौर १८ आषाढ १९४७.

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध त्रयोदशी शके १९४७, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, योग शुक्ल चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर १७

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा, योग शुभ चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १६ आषाढ

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ८ जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध दशमी शके १९४७, चंद्रनक्षत्र स्वाती योग सिद्ध चंद्र राशी तूळ भारतीय सौर १४ आषाढ १९४७

दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार ४, जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध नवमी शके १९४७, चंद्र नक्षत्र चित्रा योग शिव, चंद्र राशी तूळ भारतीय सौर १३ आषाढ शके १९४७

दैनंदिन राशीभविष्य , गुरुवार ७, जुलै २०२५

पंचांग आज मिती आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र हस्त योग परिघ चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १२ आषाढ शके