 |
मेष-एकावेळी अनेक कामे करू नका.
|
 |
वृषभ– कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे.
|
 |
मिथुन- कामामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता.
|
 |
कर्क- नवी कामे मिळण्याची शक्यता आहे.
|
 |
सिंह– स्वतःमध्ये उत्साह आणि उमेद कमी वाटण्याची शक्यता आहे.
|
 |
कन्या– वैवाहिक जीवनात विसंवाद होण्याची शक्यता आहे.
|
 |
तूळ– प्रकृतीस्वास्थ्याकडेपण लक्ष देणे आवश्यक आहे.
|
 |
वृश्चिक– मुलांशी संवाद साधणे आवश्यक आहे.
|
 |
धनू– कौटुंबिक सौख्य लाभेल.
|
 |
मकर– नातेवाईक किंवा भावंडे यांना मदत करावी लागेल.
|
 |
कुंभ– एखादी महत्वाची बातमी समजू शकते.
|
 |
मीन– आपण आज उत्साहाने काम करायला सुरुवात करणार आहात.
|