Share

दैनंदिन राशीभविष्य…

मेष- धावपळीचा दिवस असणार आहे.
वृषभ– गुंतवणुकीतून लाभ होणार आहे.
मिथुन- आजचा दिवस आनंदी जाईल.

कर्क- आज आपल्या कार्यक्षेत्रावर आपण लक्ष केंद्रीत करणार आहात.
सिंह– आपली कामे सहजगत्या होणार आहेत.
कन्या– प्रकृती स्वास्थ्याची तक्रार जाणवणार आहे.

 

तूळ– नोकरीतील विशिष्ट परिस्थितीचा फायदा उठवणार आहात.
वृश्चिक– नोकरी- व्यवसायात थोडासा मनावर ताण राहणार आहे.

 

धनू– आजचा दिवस सुखावह आहे.
मकर– आपल्यासमोर काही भुरळ पाडणारे व्यवहार होतील.
कुंभ-परदेशातील महत्त्वाची कामे होतील.

 

मीन– बोलताना मनावर ताबा ठेवणे आवश्यक आहे.

Recent Posts

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

5 minutes ago

Health Tips: उन्हाळ्यात या घरगुती गोष्टी चेहऱ्यावर लावा!

दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…

1 hour ago

मोदी सरकार भारत – पाकिस्तान सीमा सील करण्यासाठी इस्रोच्या उपग्रहांची मदत घेणार

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…

2 hours ago

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

2 hours ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

2 hours ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

3 hours ago