Tuesday, April 22, 2025
Homeमहत्वाची बातमीएकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३७ आमदार, ९ अपक्षांचा पाठिंबा

एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे ३७ आमदार, ९ अपक्षांचा पाठिंबा

गुवाहाटी : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार असून त्यांना ९ अपक्षांचा पाठिंबा आहे. शिंदे गटाने गुवाहाटीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले असून एकूण ४६ आमदारांचे संख्याबळ शिंदेंकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासंदर्भातील यादी देखील शिंदे गटाकडून जारी करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेच्या हालचाली वाढल्या असून शिंदे गटाने विधानसभा उपाध्यक्षांकडे सर्व आमदारांच्या सह्या असलेले पत्र पाठवले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे शिवसेनेचे आमदार

1) एकनाथ शिंदे 2) अनिल बाबर 3) शंभूराजे देसाई 4) महेश शिंदे 5) शहाजी पाटील 6) महेंद्र थोरवे 7) भरतशेठ गोगावले 8) महेंद्र दळवी 9) प्रकाश अबिटकर10) डॉ. बालाजी किणीकर 11) ज्ञानराज चौगुले 12) प्रा. रमेश बोरनारे 13) तानाजी सावंत 14) संदीपान भुमरे 15) अब्दुल सत्तार नबी 16) प्रकाश सुर्वे 17) बालाजी कल्याणकर18) संजय शिरसाट 19) प्रदीप जयस्वाल20) संजय रायमुलकर 21) संजय गायकवाड 22) विश्वनाथ भोईर 23) शांताराम मोरे 24) श्रीनिवास वनगा 25) किशोरअप्पा पाटील 26) सुहास कांदे 27) चिमणआबा पाटील 28 लता सोनावणे 29) प्रताप सरनाईक 30) यामिनी जाधव 31) योगेश कदम 32) गुलाबराव पाटील 33) मंगेश कुडाळकर 34) सदा सरवणकर 35) दीपक केसरकर 36) दादा भुसे

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू 2) राजकुमार पटेल 3) राजेंद्र यड्रावकर 4) चंद्रकांत पाटील 5) नरेंद्र भोंडेकर 6) किशोर जोरगेवार 7) मंजुळा गावित 8) विनोद अग्रवाल 9) गीता जैन

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -