पी चिदंबरम यांनी सोडली महाराष्ट्राची खासदारकी

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.


नुकतेच ते तामिळनाडू राज्यातून राज्यसभेवर निवडून आल्यानंतर, महाराष्ट्र राज्यातून राज्यसभा जागेचा राजीनामा देणे आवश्यक झाले होते. त्यानुसार पी चिदंबरम यांनी महाराष्ट्रच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.


https://twitter.com/PChidambaram_IN/status/1537345260765913088

महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त झाला तसेच महाराष्ट्रातील जनतेला भविष्यात शांतता आणि समृद्धी साठी शुभेच्छा देतो असे पी चिदंबरम ट्वीटर द्वारे म्हणाले.

Comments
Add Comment

राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी ‘रेड टेबल टॉप ब्लॉक मार्किंग’

भारतातील पहिलाच प्रयोग नागपूर : वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी जंगलालगतच्या राष्ट्रीय महामार्गांवर ‘रेड टेबल

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी

आमदार झालेल्या मुंबईतील माजी नगरसेवकांचे उत्तराधिकारी कोण?

बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची,

भावी नगरसेवकांचे शहरासह प्रभागाच्या विकासाचे व्हिजन काय?

निवडणूक आयोग अर्जाद्वारे घेणार लिहून सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आता

नववर्षात १६५ अतिरिक्त उपनगरीय लोकल सुरू होणार

नव्या प्रकल्पांमुळे लोकल सेवांना वेग; प्रवाशांना दिलासा मुंबई : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी येत्या काळात