पिंपरी चिंचवड महापालिका आरक्षण सोडत जाहीर

  67

चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज (31) आरक्षण सोडत जाहीर केली आहे. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे नाट्यगृहात काढण्यात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला. पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या उपस्थितीत सोडतीचा कार्यक्रम पार पडला. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या. पिंपरी महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या 139 असून एकूण 46 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.


एकूण - 139 जागा
एकूण प्रभाग - 46


#अनुसूचित जाती - 22 पैकी 11 महिला
#अनुसूचित जमाती - 3 पैकी 2 महिला
#सर्व साधारण - 114 पैकी 57 महिला


प्रभाग 1)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 2)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 3)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 4)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 5)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 6)
अ - अनुसुचित जमाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 7)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 8)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 9)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 10)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 11)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 12)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 13)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 14)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 15)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 16)
अ - अनुसूचित जाती खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 17)
अ - अनुसूचित जाती खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 18)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 19)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 20)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 21)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 22)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 23)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 24)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 25)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 26)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 27)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 28)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 29)
अ - अनुसूचित जमाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 30)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 31)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 32)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 33)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 34)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 35)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 36)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 37)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 38)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 39)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 40)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 41)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - अनुसूचित जमाती महिला
क - खुला


प्रभाग 42)
अ - महिला खुला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 43)
अ - अनुसूचित जाती महिला
ब - महिला खुला
क - खुला


प्रभाग 44)
अ - अनुसूचित जाती
ब - अनुसूचित जमाती महिला
क - खुला


प्रभाग 45)
अ - महिला खुला
ब - खुला
क - खुला


प्रभाग 46)
अ - अनुसूचित जाती
ब - महिला खुला
क - महिला खुला
ड - खुला

Comments
Add Comment

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

वारीतलं रिंगण : चैतन्य फुलवणारा सोहळा!

इंदापूर : आषाढी वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आहे विश्वासाची, भक्तीची आणि नित्य उत्साहाची

पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम

आमदाराची मुलगी शासकीय आश्रम शाळेत शिकणार !

गडचिरोली : आजच्या काळात सर्व पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण देण्याच्या तयारीत असतात ,