Saturday, May 10, 2025

विदेशमहत्वाची बातमी

दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या

कुलगाम : जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात एका काश्मिरी पंडित शिक्षिकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा येथे दहशतवाद्यांनी हत्या केली.


त्या गोपालपोरा येथील सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दरम्यान आज पहाटे अवंतीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Comments
Add Comment