कल्याण : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयात भव्य पतंग साकारत कोरोना गो बॅकचा संदेश दिला. १९२७ मध्ये सायमन कमिशन गो बॅक स्वातंत्र्य सेनानींनी आकाशात पतंग उडवून घोषणा दिल्या होत्या. तेव्हापासून आजतागायत पतंग उडविण्याची प्रथा सुरू झाली.
कल्याणमधील नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थ्यांनी १२ फूट बाय १८फूट आकाराचा कल्याणमधील सर्वात मोठा पतंग तयार करून शाळेच्या इमारतीवर लावला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक ही कलाकृती पाहून कौतुक करीत आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद आणि संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी कला शिक्षक श्रीहरी पवळे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…