कल्याण : कल्याण येथे राहणाऱ्या एका एलआयसी एजंट साईनाथ ऊर्फ प्रकाश देसले ने पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर फारकत सुरू असताना एका अविवाहित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून आत्महत्त्या करण्याची धमकी देऊन तरुणीसोबत विवाहाच्या बंधनात अडकलेल्या लखोबाला अखेर कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
तरुणीने स्वत: पुढाकार घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार अर्ज करून दाद मागितली. त्याआधारे पोलिसांनी देसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे.
न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या पीडितांनी मर्जी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या सल्लागार अॅड . तृप्ती पाटील यांनी केले आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…