रत्नागिरी समुद्रात पर्ससीन मासेमारी सुरूच

रत्नागिरी : पर्ससीन मासेमारीला बंदी असताना जिल्ह्यात काही बोटी खुलेआमपणे पर्ससीन मासेमारी करत असून अशांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याकडे अधिकाऱ्यांसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत असल्याचे समोर येत आहे.



रत्नागिरी जिल्ह्यातील पर्ससीन मच्छीमारी सुरू व्हावी म्हणून मच्छीमारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
सागराच्या सुरक्षिततेसाठी कोस्टकार्ड, पोलीस आणि मत्स्य विभाग यांचा जागता पाहारा असतो. त्यासाठी शासन करोडो रुपये खर्च करत असते. परंतु आपल्या जॉबच्या बाहेर जाऊन कोणतेही कार्य करणार नाही, असा अलिखित नियम हे अधिकारी बजावतात की काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पर्ससीन मच्छीमारी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची मच्छीमारी संकटात येते म्हणूनच या मच्छीमारीला विरोध केला जात आहे; परंतु शासनाची धूळफेक करत मोठ्या प्रमाणात पर्ससीन मच्छीमारी सुरू असून यावर कारवाई करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच

आचरसंहिता लागू होताच रोकड जप्त! पुण्यातील कुप्रसिद्ध आंदेकरच्या घरावर पोलिसांचा छापा

पुणे: महाराष्ट्राच्या गुन्हेगारी क्षेत्रात कुप्रसिद्ध असलेला बंडू आंदेकर याच्या घरावर पुणे पोलिसांनी

थेट शर्यतीत पळणाऱ्या बैलांवर भानामती! कोल्हापूरातील स्मशानात आढळून आला अंधश्रद्धेचा प्रकार

कोल्हापूर: अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरातून समोर आला आहे. कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील