जय जवान, जय किसान देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीचा मंत्र

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी त्यांचे अभिवादन करीत त्यांच्या कार्याचे स्मरण केले.

ट्वीटरद्वारे उपराष्ट्रपती म्हणाले की, " देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री जी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस प्रणाम करतो. "जय जवान, जय किसान" हा त्यांचा नारा, देशाची सुरक्षा आणि समृद्धीचा मंत्र आहे. त्यांच्या आदर्शांचे, आचरणाचे अनुसरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. विनम्र श्रद्धांजली. " अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
Comments
Add Comment

woman bikini dip in ganga river video viral : पवित्र गंगेत बिकिनी'! परदेशी महिलेचा व्हिडिओ व्हायरल, ऋषिकेशमध्ये सांस्कृतिक मर्यादेवरून सोशल मीडियावर 'वादाची ठिणगी'

उत्तराखंड : उत्तराखंड राज्यातील ऋषिकेश (Rishikesh, Uttarakhand) येथे सध्या एक वाद चांगलाच पेटला आहे. या वादाचे कारण म्हणजे एका

लयभारी! वनक्षेत्र वाढवण्याच्या वार्षिक क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी कायम; ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेचे यश

भारताची जागतिक क्रमवारीत मोठी भरारी; एकूण वनक्षेत्रात ९व्या स्थानावर नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण संवर्धनाच्या

भारतीय अवकाश संशोधनातील सोन्याचे पान काळाच्या पडद्याआड, डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

मुंबई: भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार, काशीच्या ज्योतिषाचा दावा

नितीश कुमार यांना 'राजयोग'; ग्रह आणि तारे संकेत देत आहेत वाराणसी : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या

राष्ट्रपती मुर्मूंच्या हेलिकॉप्टर लँडिंगवेळी जमीन खचली: मोठा अपघात टळला!

केरळ : केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी एक मोठा

Diwali Bonus Son papdi : 'बोनसऐवजी सोनपापडी' मिळाल्यावर कर्मचाऱ्यांचा 'सूड'; संतप्त कामगारांनी मिठाईचे बॉक्स गेटबाहेर दिले फेकून, Video व्हायरल

सोनीपत : संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह (Diwali Celebration) असताना, कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांकडून बोनसची