दिल्लीत सर्व खाजगी कार्यालये, रेस्टॉरंट व बार बंद; वर्क फ्रॉम होमचे आदेश

Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. नवी दिल्लीतील संसर्गाचे प्रमाण २५ टक्क्यांवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा म्हणजेच वर्क फ्रॉम होम आदेश काढला आहे. याशिवाय रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचेही आदेश काढण्यात आले आहेत. मात्र पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे.

नवी दिल्लीत २४ तासांत कोरोना विषाणूचे १९ हजार १६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील संसर्गाचे प्रमाण आता २५ टक्क्यांवर पोहोचले आहे. अहवालानुसार, चाचणी घेणाऱ्या प्रत्येक चौथ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून येते आहे. या पार्श्वभूमीवर DDMA ने दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत व सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा म्हणजेच वर्क फ्रॉम होम आदेश काढला आहे.

Recent Posts

Ashadi Wari : आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांसाठी टोलमाफी

मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…

10 mins ago

Weather Update : महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांना पुढील तीन दिवस महत्त्वाचे!

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा मुंबई : महाराष्ट्रासह (Maharashtra Rain) संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी…

2 hours ago

Water Shortage : पुण्यात पाणी कुठेतरी मुरतंय; पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब घेणार

आमदार धंगेकरांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत उत्तर मुंबई : समान पाणी वाटपाची योजना…

2 hours ago

Manoj Jarange Patil : मराठा बांधव पुन्हा आक्रमक; छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरु केले ‘रास्ता रोको’ आंदोलन!

परिसरात मोठी वाहतूक कोंडी छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj…

3 hours ago

Hathras Stampede : हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमींना ५० हजार रूपयांची मदत

हाथरस : उत्तर प्रदेशचे (Uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी हाथरस येथील…

4 hours ago