कोरोना नियमांचे पालन करा, लसीकरण करून घ्या : पंतप्रधान मोदी

  61

नवी दिल्ली : भारतात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरण अभियानाने दोन कोटींचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य यंत्रणेचे-मुलांचे कौतुक करीत नागरिकांना विशेष आवाहन केले.


ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " उत्तम! माझ्या तरुण मित्रांनो खूप छान कामगिरी. ही गती अशीच पुढे चालू ठेवूया.


प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्ही सर्वानी कोविड-१९ संबंधित नियमांचे काटेकोर पालन करा आणि लसीकरण केले नसेल तर अवश्य करून घ्या."

Comments
Add Comment

शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक!

नवी दिल्ली : शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी)उत्तीर्ण करणे आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे, असा मोठा निर्णय सोमवारी

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी