पुणे : ठाणे आणि कळवा या धीम्या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासठी ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ जानेवारी रोजी सुटणारी डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेकडून १० जानेवारी रोजी मध्यरात्री २ वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर पायाभूत सुविधा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 9 जानेवारी रोजी सुटणाऱ्या मुंबई -पुणे -मुंबई डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई -पुणे- मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई – गदग एक्स्प्रेस यांसह अन्य ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.
तर, हुबळी-दादर एक्स्प्रेस, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पुण्यापर्यंत धावणार आहे. तर मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, दादर-हुबळी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…