राज्यातली नवी नियमावली जारी

मुंबई : उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू कऱण्यात आले आहेत.  रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू करण्यात आलाय. तर सकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे.

तसंच  राज्यातल्या शाळा आणि कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे बंद राहणार. सलून खाजगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.

रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार. स्विमिंग पूल, जीम, स्पा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच  २ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार आहे. लग्न कार्यासाठी ५० तर अत्यंविधीसाठी २० जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
Comments
Add Comment

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस