कोरोनामुळे ग्रॅमी अवॉर्डला स्थगिती

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रॅमी अवॉर्ड 2022 पुढे ढकलण्यात आला आहे. 64 वा ग्रॅमी अवॉर्ड अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 31 जानेवारी रोजी होणार होता. मात्र, कोरोनामुळे हा पुरस्कार सोहळा स्थगित करण्यात आला आहे. ''रेकॉर्डिंग अॅकॅडमीने’ने याबाबत माहिती दिली आहे.

शहरातील-राज्यातील संबंधित अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि विविध सामाजिक संस्थासोबत चर्चा करून 64 वा ग्रॅमी अवॉर्ड पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आमच्यासाठी आमचे प्रेक्षक, पाहुणे, कर्मचारी यांचे आरोग्य सर्वप्रथम आहे. या सोहळ्याची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.


Comments
Add Comment

भारत - अमेरिका व्यापार कराराशी सबंधित महत्त्वाची बैठक पुढे ढकलली

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार कराराची बोलणी आधी २३ फेब्रुवारी रोजी होणार होती. ही चर्चा

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दोन दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचा तळ केला उद्ध्वस्त

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये चतरू भागात सुरक्षा पथक आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. सुरक्षा

कौतुकास्पद! भारतीय वंशाच्या महिलेची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओपदी नियुक्ती

भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून तमिळनाडूमधून सहा आतंकवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेलने तमिळनाडूमधून सहा संशयित

Srinagar Accident : सीआरपीएफच्या बंकर वाहनाचा अपघात; सात जवान जखमी

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारे बुलेटप्रूफ बंकर वाहन कालव्यामध्ये

AI Impact Summit 2026 ची सांगता; तब्बल ८८ देश आणि संघटनांनी केली घोषणापत्रावर स्वाक्षरी

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपममध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-२०२६ ची सांगता झाली. यावेळी इंडिया एआय