पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव

भाईंदर : मीरा-भाईंदरमधील पोलीस दलात कोरोनाने शिरकाव केला आहे. महापालिका मुख्यालयातील ४ अधिकारी व २ कर्मचारी तसेच मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १० पोलीस अधिकारी व २० पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत.

त्यामुळे मंगळवारी काशिमीरा वाहतूक पोलीस ठाण्यात सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी, ट्रॅफिक वार्डन यांची पालिकेच्या डॉक्टर व नर्स यांच्याद्वारे कोविड तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण १११ अधिकारी, अंमलदार, कर्मचारी तसेच १५० ट्रॅफिक वार्डन यांची तपासणी करण्यात आली.
Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला