उपराष्ट्रपती नायडूंनी केली 'आयएनएस विक्रांत'ची पाहणी

कोचीन : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी रविवारी केरळच्या कोचीन स्थित भारतीय नौदलाच्या 'आयएनएस विक्रांत' या विमान वाहक युद्ध नौकेस भेट दिली.


स्वदेशी विमान वाहक युद्ध नौका आयएनएस विक्रांत च्या भेटी आणि पाहणी दरम्यान उपराष्ट्रपती नायडूंना विविध तांत्रिक आणि कार्यप्रणालीचे विविध पैलू, युद्धतंत्र आणि अन्य माहिती नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.


यावेळी केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, भारतीय नौसेना, आयएनएस विक्रांतचे अधिकारी आणि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उपराष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली.

Comments
Add Comment

लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

'मोंथा' चक्रीवादळामुळे ब्रिटीशकालीन जहाज आले किनाऱ्याजवळ!

ओडिशा: 'मोंथा' चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला आहे. लाटांचा जोर वाढला आहे. या लाटांच्या जोराने एका जहाजाचा सांगाडा

फॅमिली पेन्शनसाठी केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या

“सर, माझं ब्रेकअप झालंय...” Gen Z कर्मचाऱ्याचा ईमेल सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये सुट्टीसाठी ईमेल लिहिणं ही रोजचीच बाब असते. पण अलीकडेच एका Gen Z कर्मचाऱ्याने आपल्या मॅनेजरला

'द ताज स्टोरी' वादात! हायकोर्टाचा तातडीच्या सुनावणीस नकार; काय आहे नेमकं प्रकरण?

नवी दिल्ली : अभिनेते परेश रावल यांची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट 'द ताज स्टोरी' प्रदर्शनापूर्वीच वादाच्या