आता 10 वी व 12 वी परीक्षेच्या एक दिवस आधीही ऑनलाईन अर्ज करता येणार

ठाणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता 12 वी ची परीक्षा 04 मार्च 2022 ला तर दहावीची परीक्षा दि. 15 मार्च 2022 ला सुरु होत असून नियमित शुल्क भरुन परीक्षेच्या एक दिवस अगोदर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

ही सुविधा फक्त मार्च-एप्रिल 2022 या वर्षा पुरतीच आहे.या बदलाची सर्व मुख्याध्यापक/प्राचार्य, सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्र.सचिव अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
Comments
Add Comment

Mahim Fort : माहिमच्या किल्ल्याचे नुतनीकरण होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागील साडेतीन वर्षांपासून माहिम किल्ला अतिक्रमणमुक्त केल्यानंतरही केवळ किल्ल्याची

BMC : मुंबई महानगरपालिकेचा वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाचे (सन २०२६-२७) प्रकाशन मुंबईच्या

BEST NEWS : बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीसाठी ३५० कोटी रुपये

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला हातभार लावण्यासाठी मुंबई महापालिकेचा आर्थिक

BMC : नालेसफाईच्या कामांवर सत्ताधारी पक्षच नाराज

ऑन दी स्पॉट थर्ड पार्टी ऑडिट करण्याची महापालिकेची मागणी महापालिका कंत्राटदार नाही, तर नगरसेवक

Monsoon Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा ; कोकणात पावसाचा जोर वाढणार

मुंबई : देशभरात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर अचानक थबकलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा

'National Database' of lawyers : वकिलांची माहिती देणारा 'राष्ट्रीय डेटाबेस' आणि सोशल मीडिया नियमावली तयार करा; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार व 'बीसीआय'ला नोटीस

  नवी दिल्ली: देशातील बोगस वकिलांचा शोध घेऊन त्यांना कायदेशीर क्षेत्रातून बाहेर काढण्यासाठी एक देशव्यापी