प्रहार    

3 जानेवारीपासून मिळणार १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस

  79

3 जानेवारीपासून मिळणार १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस

 मुंबई : कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. भारतात आता अल्पवयीन मुलांचेही लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. भारतात 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. या अल्पवयीन मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करावी लागणार आहे. लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया आधीच्या नोंदणीसारखी असणार आहे.


लसीकरणासाठी अल्पवयीन मुलांची नोंदणी CoWin अॅपद्वारे होणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे सीईओ डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, एक जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणासाठी आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.

Comments
Add Comment

चार्जिंगअभावी ५१ एसी बस आगारातच

इलेक्ट्रिक बसच्या बॅटरी चार्ज करण्याची सुविधाच नाही मुंबई  : मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या कमी संख्येमुळे

मुंबई महापालिकेच्या आता ‘संपर्क स्मार्ट शाळा’

१८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना होणार लाभ मुंबई : महाराष्ट्र राज्य आणि संपर्क फाउंडेशन यांच्या समन्वयाने

मुसळधार पावसामुळे सातही तलावांच्या पाणीपातळीत वाढ

जलाशयातील पाणीसाठा पोहोचला ८९ टक्क्यांवर मुंबई : मुंबईतील पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाण्याची

शिवाजी पार्क मैदानातील कचरा पेट्या गायब

मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्यावतीने दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजीपार्क

'अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राच्या कागद वापरु नका '

अन्न व औषध प्रशासनाची सूचना मुंबई : अन्नपदार्थ ग्राहकांना देताना त्याच्या पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करू

परळच्या उड्डाणपुलाची लवकरच दुरुस्ती होणार!

मुंबई : 'बृहन्मुंबई महानगरपालिका' पावसाळ्यानंतर परळ 'टीटी ब्रिज' उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि