दादरमध्ये भास्कर जाधव यांच्या फोटोला बांगड्या

  61

मुंबई : सावित्रीबाई फुले मनपा रुग्णालयात ४ नवजात बालकांचा झालेला मृत्यू आणि बुधवारी विधिमंडळात अंगविक्षेप करून पंतप्रधानांचा अपमान करणारे आमदार भास्कर जाधव यांच्या फोटोला बांगड्या घालून भाजपतर्फे दादर येथे निषेध करण्यात आला. यावेळी तिघाडी सरकारचा निषेध देखील करण्यात आला.


जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त करत भास्कर जाधव यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजप दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातील पदाधिकारी लाल साहेब सिंग, संदीप धाम, विलास आंबेकर, मणी बालन, राहुल वाळुंज, विजय पगारे, विजय डगरे, संतोष गुप्ता, निलेश नायकर, कौशिक कनाडीया, अजित सिंग, पुष्पा आडारकर, बिंदू यादव, रवी रांगणेकर, संजय दास्ताने हे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार तामिळ सेलवन उपस्थित होते.

Comments
Add Comment

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे

रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली लोडेड पिस्टल, खेळणी समजून मुलाने केला गोळीबार

12 वर्षांच्या मुलाकडून चुकून हवेत गोळीबार मुंबई:  दहिसर पूर्वच्या वैशाली नगर येथून एक धक्कादायक माहिती समोर येत

मध्य -हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेवर येत्या रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा