७५ करोड सूर्य नमस्काराच्या विश्वविक्रमाचा शुभारंभ

  113

मुंबई  : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ७५ करोड सूर्य नमस्कार मारण्याच्या विश्वविक्रमाचा शुभारंभ योगऋषि स्वामी रामदेव, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि आचार्य बालकृष्ण यांनी संयुक्तपणे पंतजली विश्वविद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांसोबत पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे उत्साहपूर्ण वातावरणात केला.



यावेळी शिवराजसिंह चौहान म्हणाले की, मध्य प्रदेश मध्ये योगाच्या स्वरूपात सूर्य नमस्कार मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यांनी या कार्यक्रमात मध्य प्रदेश सरकारच्या सहभागाची घोषणा केली.



स्वामी रामदेव म्हणाले की, सर्व संस्था या राष्ट्र वंदनाच्या ऐतिहासिक कामात सहभागी व्हाव्यात. सध्या तरी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या ५ संस्था पुढे आल्या आहेत. एकत्र येऊन या संकल्पाला पूर्ण करूया.

Comments
Add Comment

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात

LPG Cylinder Price Cut : LPG ग्राहकांना दिलासा! आजपासून कमी झाली किंमत; 'हे' आहेत नवे दर

व्यावसायिक सिलिंडर स्वस्त नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या पहिल्याचं दिवशी (July 2025) एलपीजी ग्राहकांना दिलासा मिळाला

ऑपरेशन सिंदूरमुळे जगभरात वाढला भारतीय संरक्षण तंत्रज्ञानाचा डंका; ‘या’ देशाचा ‘आकाश’मध्ये रस

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू