नालासोपारा (वार्ताहर) : वसई भागातील कामण शास्त्रीकर पाडा येथे गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग परफ्यूम आणि प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीत लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले तर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ४ जण गंभीर जखमी झाले आहेत.
वसई भागातील कामण शास्त्रीकर पाडा येथे गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग परफ्यूम आणि प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीचा गोडाऊनला लागली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु ४ जण गंभीर झाले आहेत. गुरुवारी सकाळी १०.३० सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आग आटोक्यात आण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या. आग लागल्यावर काही लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. दीड तासांच्या अथक प्रयत्न केला नंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…