पहा कतरीना- विकीच्या लग्नाचे खास फोटो



मुंबई: करतरीना आणि विकी कौशल यांच्या लगनाची उत्सुकता तिच्या फॅन्सला होती..या शाही सोहळ्याची एक झलक पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतूर होते. तिच्या लग्नाचे काही खास फोटो कतरीनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 


 



हा फोटो शेअर करताना कतरीनाने आपल्या बहिणींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्ही बहिणींनी नेहमीच एकमेंकांना प्रोटेक्टेट केलं. एकमेकांचे नेहमीच आम्ही आधारस्तंभ राहिलो. आणि ही नात्याची विण अशीच घट्ट राहू देत असं कतरीनाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे. 


 



 


मेहंदीच्या दिवशीचा खास फोटोही तिने तिच्या इन्टाग्रामवर शेअर केलाय...यात विकी बरोबर ती ताल धरताना दिसतेय...


 


 


 


 


 


 


हळदीच्या दिवशीदेखील कतरीना आणि विकीने एकमेकांना हळद लावून या आनंदात आणखीच भर घातली. हा फोटो शेअर करताना कतरिनाने कॅप्शनमध्ये म्हटलं की, शुक्र, सब्र, खुशी.  


Comments
Add Comment

गणिताचे महत्त्व

करिअर : सुरेश वांदिले गणितीय कौशल्यामुळे विविध व्यामिश्र समस्या अधिक साकल्याने समजून घेणे सुलभ जाते. विश्वाची

थिएटर नाही; तर वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहातच लावले चित्रपटाचे शो!

‘कुर्ला टू वेंगुर्ला’चे सर्व शोज हाऊसफुल्ल माती आणि नाती जोडणारा सिनेमा असे ज्याचे सर्वत्र कौतुक होत आहे, तो

अभिनेते अजय पूरकर साकारणार खलनायक

नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र

तीन दिवसांचा माणिक स्वर महोत्सव

महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका, पद्मश्री माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी (२०२५–२०२६) वर्षानिमित्ताने देशभरात

हिंदूच्या भावना दुखावल्यामुळे ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाला विरोध!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या विविध सामाजिक आणि कौटुंबिक विषयांवर आधारित चित्रपटांच्या निर्मितीचा कल

'बालिका वधू'ची आनंदी विवाहबंधनात! लग्नानंतर 'सिंदूर-मंगळसूत्र' लूकमध्ये पतीसोबत दिसली

टीव्ही अभिनेत्री अविका गोर आणि मिलिंद चंदवाणी अडकले विवाहबंधनात; राष्ट्रीय टीव्हीवर होणार प्रसारण मुंबई: