धक्कादायक! कतरिना-विकी कौशलच्या लग्नात सलमान बनला बॉडीगार्ड?

Share

मुंबई : कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या हायप्रोफाईल मॅरेजसाठी सुरक्षादेखील तितकीच तगडी ठेवण्यात आलीय आणि चक्क या दोघांच्या लग्नात सलमान खान बॉडी गार्ड म्हणून उपस्थित असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होत असल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. मात्र आम्ही खास या फोटोचा खुलासा तुमच्यासाठी घेऊन आलोय. खरंतर हा फोटो म्हणजे मिम्स वायरल होतायत. कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नात सलमान लग्न मंडपाच्या बाहेर बॉडीगार्ड बनून उभं असल्याचं या फोटोत दिसतंय. सलमान हा कतरिनाचा एक्सबॉयफ्रेन्ड त्यामुळे नेटक–यांनी कतरिनाच्या लग्नात सलमानला टार्गेट करणं काही सोडलं नाही. सलमानचा हा फोटो क्षणात सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

सेलिब्रिटींवर मिम्स वायरल होणं हे काही नवं नाही. पण कतरिनाच्या लग्नानिमित्त हा एकच फोटो वायरल होत नाहीए तर अशा अनेक फोटोंनी सोशल मीडियावर रान उठवलं आहे.

सलमानने जर विकीला असा प्रश्न विचारला असता तर त्याबाबतचे मिम्सदेखील वायरल होत आहेत.

कतरिना विकीच्या लग्नाला जाणाऱ्या पाहुण्यांची अवस्थाही अशीच होणार आहे.

९ डिसेंबरला हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार कतरिना आणि विकी कौशल यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होत आहे. आज मेहंदीने या ग्रँड लग्नसोहळ्याला सुरुवात होतेय आज कतरिनाच्या हातावर विकीच्या नावाची मेहंदी लागणार आहे.

Recent Posts

लोणावळ्यात सायंकाळी ६ नंतर पर्यटकांना ‘संचारबंदी’

भुशी डॅमच्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय पुणे : रविवारी भुशी धरणात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू…

10 mins ago

Heavy rain in Konkan : कोकणात मुसळधार; रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट!

पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत कोकणात, मध्य महाराष्ट्र,…

55 mins ago

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा!

पंकजा मुंडेंची लागली वर्णी; आणखी कोणाकोणाला मिळाली संधी? मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात…

56 mins ago

sleepwalking : झोपेत चालण्याच्या सवयीने १९ वर्षीय तरुणाने गमावला जीव!

झोपेत चालत थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला मुंबई : झोपेत चालण्याच्या सवयीमुळे (sleepwalking) भायखळा येथील…

2 hours ago

Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगबाबत बौद्ध अनुयायी आक्रमक!

जाळपोळ आणि तोडफोड करत केले आंदोलन नागपूर : जगभरातील बौद्ध अनुयायांसह (Buddhist followers) तमाम भारतीयांचे…

2 hours ago

Tamhini Ghat : नसतं धाडस बेतलं जीवावर! तरुणाने धबधब्यात उडी मारली आणि थेट वाहून गेला…

ताह्मिणी घाटातील धक्कादायक प्रकार पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात.…

3 hours ago