बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले जाईल

  116

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज पार पडणार आहे नॉमिनेशन कार्य ! या कार्यात कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट होणार ? आणि कोण होणार सेफ हे आज कळेलच. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहिर केले, बिग बॉसच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडले जाईल. आता परडणार आहे  घराबाहेर होण्याची प्रक्रिया...” यानंतर नवे आलेले सदस्य नॉमिनेट झालेल्या सदस्यांची नावे सांगताना आणि त्यांच्या नावाच्या बाहुल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर टाकताना दिसत आहेत. बघूया आता कोण वाचणार आणि कोण नॉमिनेट होणार ?

Comments
Add Comment

विठ्ठल रखुमाईचा आशीर्वाद घेत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'ची पहिली झलक प्रदर्शित

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तब्बल ३४५ वर्षांनंतर पुन्हा एकदा परतणार आहेत, तेही एका

'माऊली माऊली'... आषाढी एकादशीच्या निमित्ताने अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा

मुंबई: दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. आज आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरात

"श्रीरंग" तर्फे गतिमंद विद्यार्थ्यांसाठी 'सितारे जमीन पर' सिनेमाचा विशेष खेळ

मुंबई : श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गतिमंद विद्यार्थ्यांसाठी लालबाग येथील जय हिंद सिनेमा गृहात आमिर खान

संत तुकारामांची भूमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे...

'संत तुकाराम’ चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात पुण्यातून सुरु झाली आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात

आता विषय संपवा.. प्रेक्षक चिडले...

निलेश साबळे राशीचक्रकार शरद उपाध्याय यांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर दिल. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर...

शरद उपाध्याय यांच्या वक्तव्यावर निलेश साबळे यांचं मुद्देसूद प्रत्युत्तर... झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'