संसदेवरील ट्रॅक्‍टर मोर्चा स्थगित

नवी दिल्ली – संसदेवर सोमवारी काढण्यात येणारा ट्रॅक्‍टर मोर्चा संयुक्त किसान मोर्चाने पुढे ढकला आहे, अशी माहिती शेतकरी नेते दर्शनपाल सिंग यांनी शनिवारी दिली. सिंघू सीमेवर शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


पंतप्रधानांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा या पुर्वीच केली आहे. त्यामुळे ट्रॅक्‍टर मोर्चा पुढे ढकलावा, अशी भावना अनेक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.


सरकारने मागे घेण्याची घोषणा केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यावेळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर दररोज पाचशे जणांचा टॅक्‍टर मोर्चा काढण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने यापुर्वी केली होती.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या