आझाद मैदानावर संपकरी आक्रमक
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांची मागणी जर राज्य सरकारने पूर्ण केली नाही तर आजाद मैदान मधून थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
मुंबईच्या आजाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आजाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी रोज मोठी गर्दी असायची. परंतु काल झालेल्या पावसामुळे आज आजाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.