सीकेसी जोगेश्वरी व बदलापूरच्या कराटेपटूंचे यश

  32

मुंबई (प्रतिनिधी) : डोंबिवली येथे झालेल्या सीकेसी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लब मुंबई - ठाणेच्या खेळाडूंनी १८ सुवर्ण, १४ रौप्य व २८ कांस्यपदके अशी एकूण ६० पदकांची कमाई केली. तसेच नम्रता शिवगण व खुशी मुक्षे यांनी कुमिते प्रकारात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब पटकाविला.


पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे - पूर्वी आयरे (कुमिते - रौप्य, काता - कांस्य), काजल शिंदे (काता - कुमिते - कांस्य, काता कांस्य), नम्रता शिवगण (कुमिते - सुवर्ण), श्रेयांशु सावंत (कुमिते - सुवर्ण, काता - कांस्य), अमित कांबळे (काता - रौप्य, कुमिते - कांस्य), ईश्वरी कांबळे (कुमिते - कांस्य, काता - रौप्य), अस्मि पाटील (कुमिते - कांस्य, काता - कांस्य), समिक्षा तांबोळी (काता - रौप्य, कुमिते - रौप्य), सांची चव्हाण (कुमिते - कांस्य, काता - रौप्य), सारा खाड्ये (कुमिते - कांस्य, काता - सुवर्ण), खुशी मुक्षे (कुमिते - सुवर्ण, काता - सुवर्ण), ईशीता तोडणकर (काता - कांस्य), स्वराली मुरकर (कुमिते - कांस्य) अनन्या कटके (काता - सुवर्ण, कुमिते - सुवर्ण), जेनिथ पाटील (कुमिते - सुवर्ण, काता - रौप्य), शुभम सोलकर (काता - कांस्य), तन्मय निकाळजे (कुमिते - कांस्य, काता - सुवर्ण), करण तांबे (काता - कांस्य), आरव सावंत (कुमिते - कांस्य), प्रतिका मुळ्ये (काता - कांस्य), अथर्व जोरी (काता - कांस्य), त्रीशा शुक्ला (कुमिते - सुवर्ण, काता - कांस्य), कनिष्का शेलार (कुमिते - कांस्य, काता - कांस्य), श्राव्या सावंत (कुमिते - सुवर्ण, काता - सुवर्ण), प्रेम फडतरे (कुमिते - रौप्य, काता - कांस्य), रूद्र शिंदे (कुमिते - कांस्य, काता - सुवर्ण), राशी गायकवाड (काता - कांस्य), कृतिका जाधव (कुमिते - सुवर्ण, काता - कांस्य), श्रीमल महाडिक (कुमिते कांस्य), तन्वी झोळे (कुमिते - कांस्य), देवरत्न कांबळे (कुमिते कांस्य), राहूल तळेकर (काता - कांस्य), गिरीश पुरोहित (काता - रौप्य, कुमिते - रौप्य), नील कदम (काता - सुवर्ण, कुमिते - रौप्य), स्वरूप बागवे (काता - कांस्य, कुमिते - कांस्य), स्नेहा जेठे (कुमिते - सुवर्ण, काता - रौप्य), अथर्व जाधव (कुमिते - कांस्य, काता - रौप्य), दिक्षा धनावडे (काता - रौप्य). सर्व खेळाडू शिहान संतोष मोहिते व सेन्सेई दुशांत लोकरे यांच्याकडे कराटे प्रशिक्षण घेत आहेत.

Comments
Add Comment

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड

Ravi Shastri on Shubhaman Gill: शुभमन गिलला ३ वर्षे कर्णधारपदी कायम ठेवा – रवी शास्त्री

लंडन: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलला पाठिंबा