नवी दिल्ली : माजी कर्णधार राहुल द्रविड यांची भारताच्या सीनियर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर विद्यमान मुख्य रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानंतर टीम इंडियाला राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन लाभणार आह. न्यूझीलंड दौऱ्यापासून द्रविड सूत्रे सांभाळतील. राहुल द्रविड हे २०२३ पर्यंत संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे काम पाहत असून यापूर्वीही त्यांनी श्रीलंकेच्या दौऱ्यावर प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. १९ वर्षांखालील संघ आणि भारत अ संघाला प्रशिक्षण दिले आहे.
मे महिन्याच्या सुरवातीस होणार उद्घाटन मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये (Mumbai Metro) मेट्रो-३ फेज…
मुंबई : ‘संपूर्ण सखोल स्वच्छता अभियान’ अंतर्गत मुंबईतील लहानसहान रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता केल्यानंतर शासकीय, महानगरपालिका…
मुंबई : काश्मीरमधील पहलगाम येथे (Pahalgam Terror Attack) २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. यानंतर…
AC Compressor Summer Care: उन्हाळा सुरु होताच एसी कंप्रेसरचा स्फोट झाल्याच्या बातम्या समोर येतात. पण…
मालेगाव : नुकतेच सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ५० कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी मुंबईतील सात ठिकाणी छापे…
मुंबई : शेती महामंडळाच्या सुमारे २२ हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.…