नवरात्रीतील नवरंग : आठवा दिवस - गुलाबी रंग

गुलाबी रंग : आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सौभाग्य आणि प्रेमाचे प्रतिक आहे.


मुंबईत शारदिय नवरात्रोत्सवाची धूम गुरुवार ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या आराधनेच्या नऊ दिवसांत विविध नऊ रंगांमध्ये मुंबई न्हाऊन निघणार आहे.  तरी ज्या कार्यालयांत, शाळा - महाविद्यालये, सोसायट्या आदी ठिकाणी त्या - त्या दिवसांच्या ठरावीक रंगांचे कपडे परिधान केलेली रंगीत समूह छायाचित्रे prahaarvyaspeeth@prahaar.co.in आणि prahaarvarta@gmail.com या  ई-मेलवर पाठविल्यास ‘प्रहार’मध्ये त्यांना प्रसिद्धी देण्यात येईल.




[caption id="attachment_627156" align="alignnone" width="650"] आम्ही सखी, पालघर[/caption]

[caption id="attachment_627157" align="alignnone" width="650"] उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन[/caption]

[caption id="attachment_627158" align="alignnone" width="650"] उल्हासनगर महानगरपालिकेच्या कर्मचारी[/caption]

[caption id="attachment_627159" align="alignnone" width="650"] ए. एच. ग्रुप, नालासोपारा[/caption]

[caption id="attachment_627160" align="alignnone" width="650"] एक्सेल पॅथेलॉजी लॅबोरटरी नेरूळ, नवी-मुंबई[/caption]

[caption id="attachment_627161" align="alignnone" width="650"] एमआयडीसी, मुख्यालय, अंधेरी-पूर्व[/caption]

[caption id="attachment_627162" align="alignnone" width="650"] कोकीळा बेन हाँस्पिटल, अंधेरी प[/caption]

[caption id="attachment_627163" align="alignnone" width="650"] क्षत्रिय ज्ञाती निवास, गिरगाव[/caption]

[caption id="attachment_627164" align="alignnone" width="650"] ग्राहक सेवा केंद्र, महावितरण, भांडुप[/caption]

[caption id="attachment_627166" align="alignnone" width="650"] नगर अभियंता विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका[/caption]

[caption id="attachment_627167" align="alignnone" width="650"] पश्चिम रेल्वे कर्मचारी[/caption]

[caption id="attachment_627168" align="alignnone" width="650"] पालघर जिल्हा परिषद[/caption]

[caption id="attachment_627169" align="alignnone" width="650"] बीएमसी वॉर्ड, भांडुप[/caption]

[caption id="attachment_627170" align="alignnone" width="650"] महावितरण कार्यालय, प्रकाशगड, बांद्रा[/caption]

[caption id="attachment_627171" align="alignnone" width="650"] योगा ग्रुप मुलुंड पूर्व[/caption]

[caption id="attachment_627172" align="alignnone" width="650"] शहर विकास विभाग ठाणे महानगरपालिका ठाणे[/caption]

[caption id="attachment_627173" align="alignnone" width="650"] सर्वोदया ऍडव्हटाईझींग एजन्सी, बोरिवली (प.)[/caption]

[caption id="attachment_627174" align="alignnone" width="650"] सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद पालघर[/caption]
Comments
Add Comment

Mumbai Update : मुंबईत मलेरियाचा वाढता धोका; 3,177 रुग्णांची नोंद, डेंग्यू-लेप्टोमध्ये मात्र घट

Mumbai : मुंबईत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उपाययोजना तीव्र

Mumbai Navy Nagar News : नौदल जवान, पत्नी अन् दोन चिमुकल्यांचा संशयास्पद मृत्यू; मुंबईतील 'नेव्ही नगर'मध्ये धक्कादायक घटना

राजस्थान : राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील ककराना गावातील रहिवासी आणि भारतीय नौदलात कार्यरत असलेले जवान

Maha Walkathon 2026 : महा वॉकेथॉन 2026 मध्ये अभिनेता संजय दत्त यांचा सहभाग; 36 जिल्ह्यांत ‘वॉक फॉर वॉटर’

मुंबई : माती आणि जलसंधारणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण

Devendra Fadnavis : दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि 'यूएई'ला मागे टाकेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; अमेरिकेतील कंपन्यांकडून गुंतवणुकीचा ओघ वाढणार मुंबई : "राज्याचा

Sameer Wankhede on FDA Raids : तुकाराम मुंढे फार काही वेगळं करतायत असं नाहीये...तुकाराम मुंढेंबाबतच्या प्रश्नावर समीर वानखेडेंचे थेट उत्तर!

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे (NCB) माजी विभागीय संचालक आणि चर्चित आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आपल्या रोखठोक

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.