ये मौसम का जादू है मितवा...

अभिनेत्री अमृता बनेचे नवीन पावसाळी  फोटोशूट व्हायरल.

मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचा मनसोक्त आनंद घेत केले फोटोशूट.

रिमझिम पावसात अमृताचा ग्लॅमरस अंदाज.

पावसाच्या सरींसोबत दिलखुलास हास्य.

मान्सूनसाठी खास स्टायलिश आउटफिट्स.

नैसर्गिक लाइटमध्ये शूट झालेलं खास फोटोशूट.

साधेपणा आणि स्टाइलचं परिपूर्ण मिलन.

अभिनेत्री म्हणून नव्या अंदाजात झळकली अमृता.