महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चे मुंबईत होणारे सामने 

महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे  

३० सप्टेंबर पासून सामन्यांना सुरुवात होणार आहे 

या सामन्यांचा आयोजन भारत आणि श्रीलंका येथील काही महत्वाच्या स्टेडियमवर करण्यात आले आहे 

यापैकी मुंबईत होणारे सामने कोणते आहेत ते पाहूया 

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश २० ऑक्टोबर-डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई

भारत विरुद्ध न्यूझीलंड २३ ऑक्टोबर - डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई

भारत विरुद्ध बांगलादेश २६ ऑक्टोबर - डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई

उपांत्य फेरी २ ३० ऑक्टोबर - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई

अंतिम सामना २ नोव्हेंबर - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई किंवा आर. प्रेमदास स्टेडियम, कोलंबो