१) वायरशिवाय इंटरनेट वापरता येतो. २) एकाच वेळी अनेक डिव्हाइस कनेक्ट करता येतात. ३) घर, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी सहज उपलब्ध होतो. ४) पोर्टेबल आणि वापरण्यास सुलभ होतो.
Wi-Fi चे फायदे
१) सिग्नल मर्यादित अंतरात असतो. २) अती वापरामुळे नेटवर्क स्लो होतो. ३) सुरक्षा धोक्याची शक्यता (जर पासवर्ड नसेल तर). ४) सिग्नलमध्ये अडथळा येऊ शकतो (जसे भिंती, इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस).
Wi-Fi चे तोटे
१) 2.4 GHz – जास्त अंतर, कमी स्पीड. २) 5 GHz – कमी अंतर, जास्त स्पीड. ३) Wi-Fi 6 (802.11ax) – नवीनतम तंत्रज्ञान, वेगवान आणि कार्यक्षम.