कुंडमळा का प्रसिद्ध आहे ?
मावळमधील कुंडमळा हे पुण्याजवळील सर्वात सुंदर पर्यटन ठिकाणांपैकी एक आहे
नदीच्या मध्यभागी वसलेले सुंदर मंदिर, नदीवरील छोटेसे धरण आणि खडकावरून वाहणारे शुभ्र पाणी हे निसर्गरम्य दृश्य मनाला मोहून टाकते.
कुंडमळा येथे पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी इंद्रायणी नदी पर्यटकांसाठी आकर्षक ठरते.
येथे कुंडराई माता मंदिर आहे, जे येथील ग्रामस्थांचे कुलदैवत आहे.
येथे हंगामी धबधबा आहे त्यामुळे पावसाळ्याच्या वेळी पर्यटक येथे जास्त गर्दी करतात
नदी ओलांडण्यासाठी आणि मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी येथे एक लोखंडी पूल आहे
हिवाळ्याच्या दिवसात पिकनिक स्पॉट आणि कॅम्पिंग साठी हे मजेशीर ठिकाण आहे.
पुणे शहरापासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर हे ठिकाण भटकंतीसाठी प्रसिद्ध आ
हे.
Click here