बालदिन का साजरा का साजरा करतात ?
देशाचे पहिले
पंतप्रधान जवाहरलाल नेहरू
यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा करतात.
नेहरूंची लहान मुलांशी जवळीक होती म्हणून
मुले त्यांना प्रेमाने
"चाचा नेहरू" म्हणत
बालदिनाचा मुख्य उद्देश मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे.
मुलांचा सर्वांगीण विकास देशाच्या प्रगतीसाठी
महत्त्वाचा. असे हा दिवस अधोरेखित करतो.
या दिवशी देशभरातील शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रम आयोजित केले
बालदिन ही मुलांना प्रोत्साहन देण्याची व
त्यांच्या क्षमतेला ओळख देण्याची संधी मानली जाते.
बालमजुरी, अत्याचार, शिक्षणाची कमतरता यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा हा दिवस.
नेहरू मानत होते की
मजबूत देश घडवण्यासाठी मुलांचे शिक्षण सर्वात महत्वाचे आहे.
भारतासह अनेक देश बालहक्कांची जागरूकता वाढवण्यासाठी विशेष दिवस साजरा करतात .
Click Here