झाडूची पूजा –
लक्ष्मीपूजनावेळी का
केली जाते ?
झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक
मानले जाते
ती घरातील नकारात्मक
ऊर्जा दूर करते
स्वच्छता म्हणजे
लक्ष्मीचे आवडते स्थान.
त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या
दिवशी झाडूची पूजा केली जाते
झाडूला फुलं, हळद, कुंकू
लावून मान दिला जातो
त्या दिवशी झाडू
वापरणे अशुभ मानले जाते.
पूजा संध्याकाळी,
लक्ष्मीपूजनाच्या वेळी केली जाते
श्रद्धा आहे की झाडू
पूजल्याने धन आणि समृद्धी
टिकून राहते
Click Here