पक्ष्यांचे संरक्षण का महत्त्वाचे ?

पक्षी हे निसर्गाच्या जैवविविधतेचे अनमोल रत्न आहेत.

अन्नसाखळीतील संतुलन टिकवण्यास मदत करतात.

पक्षी पर्यावरणीय संतुलन राखतात.

परागसिंचन करून पिकांचे उत्पादन वाढवतात.

बीजे दूरवर पसरवून जंगलांचे पुनर्निर्माण करतात.

शेतीचे मित्र – कीटकांचा नाश करून पिकांचे रक्षण करतात.

जैवविविधतेचे रक्षण पक्ष्यांशिवाय शक्य नाही.

पक्ष्यांचे संरक्षण म्हणजेच पृथ्वीचे संरक्षण!