रात्रीचे जेवण लवकर का करावे?
रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करावे, असे आपण ऐकले आहे
मात्र याचे फायदे काय?
याबद्दल जाणून घ्या
रात्रीचे जेवण लवकर केल्याने अन्न पचवण्यासाठी जास्त वेळ मिळतो
अन्न व्यवस्थित पचल्याने झोप चांगली येते
लवकर जेवल्याने शरीराला झोपण्यापूर्वी कॅलरीज बर्न करण्यासाठी जास्त वेळ मिळतो
यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि अपचन होत नाही
तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते
जेवण लवकर केल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होऊ शकते
रात्रीचे जेवण लवकर केल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते
Click here