मकरसंक्रांतीला काळ्या रंगाचीचं साडी का नेसतात?

दरवर्षी 14 जानेवारीला  मकर संक्रांती साजरी करण्यात येते. 

बहुतेक ठिकाणी मकरसंक्रांतीच्या दिवशी काळे कपडे परिधान करतात.

यावर्षीही महिला काळ्या रंगाच्या साड्या परिधान करतील, मात्र यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

काळी साडी

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतात. त्यामुळे मकर संक्रांतीला काळे रंगाचे कपडे शुभ मानतात. 

पौराणिक कारण

काळ्या रंगाचे कपडे हे बाहेरची उष्णता शोषून घेतो आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो.

उबदार 

काळ्या रंगाचे कपडे हे बाहेरची उष्णता शोषून घेतो आणि शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो.

वैज्ञानिक कारण

तीळ आणि गुळामुळे भगवान सूर्य प्रसन्न झाले आणि ते शनिदेवावर प्रसन्न झाले. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे.

तिळगुळाची परंपरा

हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.

आयुर्वेदानुसार