अधिक मासात आईची ओटी का भरतात?
जाणून घ्या धार्मिक महत्त्व
साडी, नारळ, फळे आणि वाण देऊन आईचा सन्मान करतात
आईच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे
पुरुषोत्तम मास भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो
या महिन्यात दान, पूजा आणि सत्कर्मांना विशेष महत्त्व असते
साडी, खण, नारळ, फळे, मिठाई, हळद-कुंकू आणि फुले
ओटीतील प्रत्येक वस्तू प्रेम, आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक असते
आईबद्दलचा आदर व्यक्त करणारी ही परंपरा आजही जिवंत आहे
Click Here