पावसाळा आला की  धबधब्यांचे सौंदर्य खुलते.  चला पाहूया महाराष्ट्रातील  प्रसिद्ध धबधबे!

तामिनी घाट धबधबा (पुणे)

ठोसेघर धबधबा (सातारा)

देवकुंड धबधबा (रायगड)

कुंभे धबधबा (रत्नागिरी)

आंबोली धबधबा (सिंधुदुर्ग)

दूधसागर धबधबा (गोवा सीमेवर)

दुगारवाडी धबधबा (नाशिक)

रांधा धबधबा (भंडारदरा)