बलिप्रतिपदा म्हणजे काय ?
दिवाळीनंतरचा चौथा दिवस हा बलिप्रतिपदा किंवा पाडवा म्हणून ओळखला जातो
या दिवशी राजा बळी पृथ्वीवर
परत येतो,अशी श्रद्धा आहे
भगवान विष्णूच्या वामनावताराशी
हा दिवस जोडलेला आहे
या दिवशी वर्षप्रतिपदा म्हणून
पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात
स्त्रिया या दिवशी पतीचं
औक्षण करतात
या दिवशी व्यवसायिक वर्षाची
सुरुवात करण्याची परंपरा आहे
शेती आणि समृद्धीचं प्रतीक
म्हणून गाय -बैलांची पूजा केली जाते
बळीप्रतिपदा म्हणजे सद्भावना,
समृद्धी आणि नात्यांमधील
प्रेमाचा उत्सव
Click Here