गाडीच्या नंबर प्लेटचा रंग काय सांगतो?

गाड्यांच्या नंबर प्लेटचे रंग त्यांचा उपयोग, मालकी आणि प्रकार दर्शवतात.

पांढरी नंबर प्लेट (Black  text on white) खाजगी वापरासाठी  असलेली गाडी.

काळी नंबर प्लेट (White text on black) व्यावसायिक वापरासाठी भाड्याने दिलेली गाडी.

हिरवी नंबर प्लेट  इलेक्ट्रिक वाहन – पर्यावरणपूरक गाडी.

पिवळी नंबर प्लेट (Black  text on yellow) टॅक्सी, रिक्षा, ट्रक – व्यावसायिक वापर.

लाल नंबर प्लेट (Emblem असलेली) भारत सरकारच्या अधिकृत गाड्या.

ब्लू नंबर प्लेट (White text) विदेशी दूतावास व वकिलातींसाठी वापरली जाणारी गाडी.