रोज सकाळी सॅलड खाल्ल्याने काय मिळतं?

सॅलड वजन कमी करण्यासाठी खाल्ले जाते.

सॅलडमध्ये कच्च्या भाज्या असल्याने त्या लवकर पचतात. 

लवकर पचन होते

सॅलड मध्ये प्रथिने नसतात. 

सॅलड मध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते

सॅलड मध्ये साखरेचे प्रमाण कमी असते 

सॅलड मध्ये  फायबर असते

सॅलड हा संतुलित आहार आहे