काय आहेत इंस्टाग्रामचे नवीन फीचर्स ?

इंस्टाग्रामने रील्समध्ये 'रिपोस्ट' आणि 'फ्रेंड्स' हे नवीन फीचर्स  अ‍ॅड केले आहेत 

आता तुम्ही इतरांच्या Reels आणि पोस्ट्स पुन्हा शेअर करू शकता

हे reposts तुमच्या फॉलोअर्सच्या फीडमध्ये दिसतील आणि तुमच्या प्रोफाईलवर एक वेगळा Reposts tab सुद्धा असेल.

इंस्टाग्राममध्ये एक नवीन लोकेशन शेअरिंग मॅप आहे, जो तुमच्या DM मध्ये दिसतो

यात तुम्ही निवडू शकता की कोणाला तुमचं अ‍ॅक्टिव्ह लोकेशन दिसावं 

Reels मध्ये एक नवीन "Friends" टॅब आहे

या टॅबमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांनी कोणते Reels पाहिले, लाइक केले, कॉमेंट केली किंवा repost  केली पाहू शकता 

इथे तुम्ही Blends सुद्धा पाहू शकता (shared Reels फीड)

Repost मुळे creators ला त्यांचा कंटेंट अधिक लोकांपर्यंत पोहचवता येईल