रोज ओवा खाल्यास कोणते फायदे मिळतात?

ओवा  आरोग्यासाठी लाभदायक आहे

ओवा पचन सुधारतो आणि अजीर्णाची समस्या कमी करतो

दररोज ओवा खाल्ल्याने गॅस व पोटदुखीपासून आराम मिळतो

ओव्यातील अँटीबॅक्टेरियल गुण रोगप्रतिकारशक्ती वाढवतात

ओवा वजन कमी करण्यास मदत करतो आणि शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतो

घशातील खवखव आणि सर्दीवर ओवा उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे

ओवा खाल्ल्याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात आणि हार्मोन्स संतुलित राहतात